शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

खड्डा बुजवून मनसेने केला निषेध, यापूर्वीही ठाण्यात केले होते आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 3:33 AM

शहरातील विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने आंदोलन केले होते.

ठाणे : शहरातील विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने आंदोलन केले होते. रविवारी आझादनगर येथील कोलशेत रोडवर जाणाऱ्या रस्त्यावर मनसेने खड्डा बुजवून प्रशासनाचा पुन्हा एकदा निषेध नोंदवला.शुक्रवारी खड्ड्यांत झोपून मनसेने अनोखे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील आझादनगर येथे पुन्हा एकदा मनसेने आंदोलन छेडले. आझादनगरवरून कोलशेत रोडकडे वळण असलेल्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार खड्डा चुकवताना अपघात होऊन जखमी झाला होता, असा आरोप करत असे अपघात होऊ नयेत म्हणून मनसेचे शाखाध्यक्ष हेमंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून प्रशासनाचा निषेध नोंदवला.नागरिकांच्या आमच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन आम्ही खडी, सिमेंट आणून या परिसरातील खड्डे बुजवले. आता सहायक आयुक्त यांच्याशी या समस्येबाबत चर्चा करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. यावेळी उपशाखाध्यक्ष गणेश चव्हाण, मनविसे उपशहराध्यक्ष प्रमोद पाताडे, प्रभागाध्यक्ष वसंत लोखंडे, उपविभागाध्यक्ष बाळू कांबळे, शाखाध्यक्ष दत्तात्रेय म्हेत्रे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.