शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तोंड दाबून केली ‘त्या’ जुळ्या दिव्यांगांची हत्या, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:57 IST

कळवा, खारेगाव परिसरात आपल्या पोटच्या जुळ्या दिव्यांग मुलांची हत्या करून मातेने शनिवारी आत्महत्या केली. या मुलांची हत्या तोंड दाबूनच झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानंतर स्पष्ट झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

ठाणे : कळवा, खारेगाव परिसरात आपल्या पोटच्या जुळ्या दिव्यांग मुलांची हत्या करून मातेने शनिवारी आत्महत्या केली. या मुलांची हत्या तोंड दाबूनच झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानंतर स्पष्ट झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.खारेगाव येथील अनंत विहार कॉम्प्लेक्स येथील संदीप कदम यांचे अर्चना (३२) हिच्यासोबत सुमारे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सार्थक आणि वरद (७) अशी दोन जुळी मुले झाली. मात्र, दोघेही दिव्यांग होते. शनिवारी ९ सप्टेंबर रोजी अर्चना हिने दोन्ही मुलांना एका खोलीत मारून दुसºया खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाइड नोटही लिहून ठेवल्याने तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेहोते. मात्र, त्यांना नेमके विष देऊन किंवा गळा दाबून हत्या केली, याबाबत शनिवारी रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.रविवारी सार्थक आणि वरद या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार दोघांची हत्या तोंड दाबल्याने गुदमरून झाल्याचे म्हटले आहे. त्यांचा व्हिसेराही राखून ठेवण्यात आल्याची माहिती ठाणे शहर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इर्शाद सय्यद करत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस