शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 23:30 IST

सांत्वनासाठी आलेले दरेकर परत, समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा

वाडा : भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर गुरुवारी दुपारच्या सुमारास दिवंगत विष्णू सवरा यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आले होते. परंतु सवरा कुटुंबीय दशक्रिया विधीसाठी नाशिकला गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नसल्याने दरेकर यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी सवरांच्या दु:खी कुटुंबीयांची भेट घेतली. ते तीन दिवस आधी पालघर जिल्हा अध्यक्षांना पूर्वकल्पना देऊन आले होते. त्यामुळे त्यांची सवरा कुटुंबाशी भेट झाली. तसेच जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख नेते त्यांच्या भेटीदरम्यान उपस्थित होते. परंतु दरेकर यांचा त्यांच्या नेत्यांशी समन्वयाचा अभाव असल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ते चंद्रकांत पाटील यांच्या समवेत येऊ शकले असते किंवा येण्यापूर्वी त्यांनी जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधायला हवा होता. परंतु तसे झाले नाही आणि म्हणूनच दरेकर यांना वाड्यात येऊनही सवरा कुटुंबीयांना न भेटताच परत जावे लागले.ग्रामीण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सवरा यांचे मोठे योगदान - पाटीलवाडा : भारतीय जनता पक्षाचा विचार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोहोचवून आपल्या पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचे कार्य विष्णू सवरा यांनी खऱ्या अर्थाने केले असून पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांची उणीव आम्हाला सतत भासत राहील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुरुवारी वाडा येथे सवरा कुटुंबीयांच्या आयोजित सांत्वन बैठकीत म्हणाले. सवरा यांची संघाशी अशी नाळ जोडली होती की, त्याशिवाय अन्य कुठला विचारही करू शकत नव्हते. सवरा यांना इतरांशी संघर्ष करताना मी पाहिले आहे, अशा शब्दांत पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला.त्यांचा मुलगा डाॅ. हेमंत सवरा आणि कुटुंबीयांचे पाटील यांनी सांत्वन केले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, ठाणे ग्रामीणचे प्रभारी व जेष्ठ नेते बाबाजी काठोळे, माजी आमदार पास्कल धणारे, जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे, सुजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाvishnu savaraविष्णू सावरा