शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या पत्नीचे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 15:39 IST

शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देअस्मिता या ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथे राहतात. सकाळी ७ वा. च्या दरम्यान त्‍यांच्‍या ठाण्यातील घरी त्यांचे निधन झाले आहे. 

ठाणे - अंधेरी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अस्मिता दिघावकर (५२) यांचे आज (मंगळवारी)आकस्मिक् निधन झाले आहे. अस्मिता या विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या पत्नी होत्या. सकाळी ७ वा. च्या दरम्यान त्‍यांच्‍या ठाण्यातील घरी त्यांचे निधन झाले आहे. घराच्या बाथरूममधून बऱ्याच वेळ त्या बाहेर न आल्याने जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा त्या बाथरूममध्ये पडलेल्या होत्या. त्यांना त्वरित कासारवडवली येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू  झाल्याचे डॉक्टरानी  घोषित केले. प्राथमिक चौकशीत हृदय विकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. अस्मिता या ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथे राहतात. त्यांच्या पश्चात पती प्रताप, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसDeathमृत्यू