शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोविड नियमांचे उल्लंघन करीत बिर्याणीची विक्री करणाऱ्या कॅटरिंग चालकावर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 01:12 IST

कोविड -१९ नियमांचे उल्लंघन करीत विना मास्क तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन न करता सर्रास बिर्याणीची विक्री करणाºया कॅटरिंग चालकावर डायघर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली.

ठळक मुद्दे ठामपाच्या अधिकाऱ्यांनी दुकान केले सील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोविड -१९ नियमांचे उल्लंघन करीत विना मास्क तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन न करता सर्रास बिर्याणीची विक्री करणाºया कॅटरिंग चालकावर डायघर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. तर ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांनी हे दुकान पाच दिवसांसाठी सील केल्याची माहिती सूत्रांनी दिली.डायघर परिसरातील दोस्ती कॉम्प्लेक्स येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव हे आपल्या पथकासह १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्याचवेळी मुंब्रा पनवेल रोडलगत असलेल्या एसएमएन स्कूलच्या समोरील ‘लजीज कॅटरिंग’ या दुकानामध्ये विना मास्क, सोशल डिस्टसिंग न पाळता तसेच कोविड १९ च्या अनुषंगाने कोणत्याही नियमांचे पालन न करता बिर्याणीची विक्र ी केली जात असल्याचे आढळले. हीच माहिती पोलिसांनी ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग अधिकाºयांना दिली. ही माहिती मिळताच दिवा प्रभाग समितीचे अधिकारी दत्ता गोंधळी यांनी पाच दिवसांसाठी हे दुकान सील केले. त्याचबरोबर दुकान मालकाकडून एक हजारांचा दंडही वसूल केला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल चालकांनी तसेच व्यापाºयांनी कोरोना संबंधिचे निर्बंध काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन करणाºयांवर मात्र, अशी कारवाई केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस