शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेड विथ जॅझच्या समीर नार्वेकर याच्यासह तिघांच्या पाेलीस काेठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:38 IST

पाेलीस बंदाेबस्तात न्यायालयात केले हजर: आराेपीला ताब्यात देण्याची गुंतवणूकदारांची मागणी...

ठाणे: राज्यभरातील ११ हजार गुंतवणूकदारांची १२०० काेटींची फसवणूक करणाऱ्या ट्रेड विथ जॅझ ( टीडब्ल्यूजे ) च्या कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि अमित पालम या तिघाना १२ फेब्रुवारी पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणेन्यायालयाने दिले आहेत. साेमवारी पाेलीस काेठडीची मुदत संपल्यानंतर माेठया पाेलीस बंदाेबस्तामध्ये या तिघांनाही ठाणे न्यायालयात आणले हाेते.आराेपीला आमच्या ताब्यात द्या, अशी घाषणाबाजी न्यायालयाबाहेर जमलेल्या ५० ते ६० गुंतवणूकदारांनी केली. नार्वेकर दाम्पत्याला गुजरातमधून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने २९ जानेवारी २०२६ राेजी अटक केली. टीडब्ल्यूजे कंपनीने राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चिपळूण, पुणे, यवतमाळसह अनेक शहरांत गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात फरार असलेल्या नार्वेकर दाम्पत्याचा गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे पाेलिसांकडून शाेध सुरू हाेता.९ फेब्रुवारी राेजी यातील आराेपींच्या पाेलीस काेठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले जाणार हाेते. याची माहिती मिळाल्यामुळे सकाळपासूनच ठाणे आर्थिक गुन्हे शाखा आणि ठाणे न्यायालयाच्या बाहेर यातील गुंतवणूकदारांनी माेठी गर्दी केली हाेती. नार्वेकर याच्या कंपनीची ४७ बॅंक खाती तसेच त्यांची वैयक्तीक दाेन खाती गाेठविण्यात आली असून स्वीफ्ट काेड असलेले एका खात्याचीही ठाणे पाेलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी बाहेर देशात यातील गुंतवणूकीतील पैसे पाठविले किंवा कसे? याचीही माहिती घेण्यात येत आहे. काही स्थावर मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रीया सुरु असून एक वाहनही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पेालीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी न्यायालयात दिली.आराेपीच्या पुण्यातील घरातून काही कागदपत्रे, पासपाेर्ट तसेच काही खात्यांचे पासवर्डसह इतरही चाैकशी सुरु असल्याने आराेपींच्या पाेलीस काेठडीमध्ये वाढ करण्याची मागणी पाेलिसांनी केली. त्यावर ही मागणी मान्य करुन तिन्ही आराेपींच्या पाेलीस काेठडीमध्ये वाढ करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Trade With Jazz Scam: Accused's Police Custody Extended

Web Summary : Trade With Jazz owner, Sameer Narvekar, along with two others, remain in police custody until February 12th. Accused of defrauding 11,000 investors of ₹1200 crore. Police seized bank accounts and investigate foreign transactions and properties linked to the scam.
टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCourtन्यायालय