शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरुन पेट्रोल संपेपर्यंत करायचे भटकंती; पोलिसांनी केलं गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 19:07 IST

दोघा चोरट्यांकडून 10 मोटारसायकल आणि 1 रिक्षा पोलिसांकडून जप्त

उल्हासनगर: मोटारसायकल चोरून त्यातील पेट्रोल संपेपर्यंत चालवण्याची हौस करणाऱ्या दोन तरुणांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 10 मोटारसायकल व एक रिक्षा जप्त केली असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.उल्हासनगरात किमान दोन ते तीन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली मोटारसायकल आकाश गायकवाड याच्या ताब्यात असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. त्यांनी आकाश गायकवाड याला जेरबंद केल्यावर, त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली. रस्त्यावर मोटारसायकल दिसताच ती चोरून हौस फिटेपर्यंत चालवायचो आणि त्यानंतर ती मोटारसायकल बेवारस स्थितीतच सोडून द्यायची, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. यामध्ये त्याचा मित्र बिनसेन मोतीस सहभागी असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आकाश व बिनसेन मोतीस त्यांच्याकडून १० मोटारसायकली व १ रिक्षा हस्तगत केल्या आहे.विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, बेनसन हा मोटारसायकल शौकीन असून मोटारसायकल चालवण्याचा छंद होता. मोटारसायकलचा छंद पूर्ण करण्यासाठी त्याने आकाशच्या मदतीने, चोरीचा सपाटा लावला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या कडून पोलिसांनी ५ लाख ४० हजार किमतीच्या १० मोटरसायकल १ रिक्षा जप्त केल्या आहेत. 

टॅग्स :Thiefचोरauto rickshawऑटो रिक्षा