शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील वर्तन करणा-या बारबालांवर पोलिसांची कारवाई, ११ बारबालांसह १९ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 19:03 IST

वागळे इस्टेट चेकनाका परिसरातील ‘सिझर पार्क’या बारमध्ये अश्लील चाळे करुन ग्राहकांचे लक्ष वेधणा-या ११ बार बालांसह मॅनेजरलाही वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली.

ठाणे: वागळे इस्टेट चेकनाका परिसरातील ‘सिझर पार्क’या बारमध्ये अश्लील चाळे करुन ग्राहकांचे लक्ष वेधणा-या ११ बार बालांसह मॅनेजरलाही वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. या कारवाईच्या वेळी हामालकाने मात्र पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.चेकनाका भागातील या ‘सिझर पार्क’ हॉटेलमध्ये अनैतिक कृत्ये होत असल्याची माहिती उपायुक्त यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. याच माहितीनुसार श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पंधारकर, सहायक पोलीस निरीक्षक के. जे. टोकले, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुलकर्णी, अश्विनी कांबळे, उमा गावडे, हवालदार व्ही. जी. परब, एस. बी. प्रधान, हवालदार जगन्नाथ शिंदे, वाल्मिक मांढरे, राजू जाधव आदींच्या पथकाने रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास या बारवर धाड टाकली. त्यावेळी अश्लील व बिभत्स वर्तन तसेच हातवारे करुन ग्राहकांचे लक्ष विचलीत करणाºया तोकडया पेहरावातील बारबाला तिथे आढळल्या. याप्रकरणी बारचा व्यवस्थापक मोहन कुलाल, कर्मचारी राजेश जयस्वाल, मुनेश पाल, वेटर मुकेशकुमार यादव, रमाकांत दास, वादक संजय कदम, निलेश देवळेकर या आठ जणांसह ११ महिला वेटर्स (बारबाला) अशा १९ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम २९४ प्रमाणे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बारमध्ये ठेवून गिºहाईकांपुढे या बारबालांना अश्लील वर्तन करण्यास भाग पाडल्याप्रकरणी व्यवस्थापक कुलाल याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा