शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या नायर रुग्णालयातून पळालेला रुग्ण भिवंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:00 IST

या रुग्णाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने सोमवारी याबाबत खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचा खुलासा केला आहे.

भिवंडी : मुंबईतील नायर रुग्णालयातून पळून आलेला शहरातील ५१ वर्षीय रुग्ण इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या रुग्णाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने सोमवारी याबाबत खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचा खुलासा केला आहे.रुग्णालयालगत असलेल्या भिवंडी महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राहणाºया नागरिकांनी या रुग्णाला पाहिल्याने घबराट पसरली आहे. त्यांनीच ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी इंदिरा गांधी रुग्णालय (कोविड १९) चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी शांतीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.हा रुग्ण नायर रुग्णालयातून बाहेर कसा आला? त्याला भिवंडीत कोणी आणून सोडले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. २२ एप्रिलला या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डायलेसिससाठी त्याला नायर रुग्णालयात पाठवले होते. या प्रकारामुळे वसाहतीतील कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस