लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आव्हाडांनी शिवसेनेच्या गडाला पाडले मोठे खिंडार; ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Hundreds of shiv sena workers join NCP in Thane in Presenceof Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांनी शिवसेनेच्या गडाला पाडले मोठे खिंडार; ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सावरकर-कारवालो, लोकमान्य नगरात भाजप-  शिवसेनेला खिंडार ; मयूर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ...

पत्नीसोबत बोलल्यामुळे शेजाऱ्यास मारहाण; मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Beating a neighbor for talking to his wife; Shocking type in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्नीसोबत बोलल्यामुळे शेजाऱ्यास मारहाण; मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार

मीरा रोड : पत्नीसोबत शेजाऱ्यास बोलताना पाहून संशय आल्याने त्यातून पतीने साथीदारांना बोलावून शेजाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा गुरुवारी भाईंदर ... ...

Crime News : धक्कादायक घटना, मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू - Marathi News | Crime News: Shocking incident, father dies while rescuing Son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक घटना, मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू

Crime News: मुलाला होत असलेली मारहाण बघून त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

Home: किमती वाढण्याच्या शक्यतेमुळे, घर खरेदीसाठी ग्राहकांची धाव, बदलापुरात ८०० ते १००० घर खरेदीचा दावा - Marathi News | Home: Consumers rush to buy houses due to possibility of price hike, claim to buy 800 to 1000 houses in Badlapur | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमती वाढण्याच्या शक्यतेमुळे, घर खरेदीसाठी ग्राहकांची धाव

Home: काही वर्षात सिमेंट, स्टील आणि इतर बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने बदलापुरातील बिल्डर असोसिएशनने प्रति चौरस फूट ५०० रुपयांपर्यंत घरांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला होता. ...

अंबरनाथला पंतप्रधान आवास योजना राबवण्यास विरोध; झोपडपट्टीतील रहिवाशांचा मोर्चा - Marathi News | Opposition to Ambernath implementation of Prime Minister's Housing Scheme; Morcha of slum dwellers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथला पंतप्रधान आवास योजना राबवण्यास विरोध; झोपडपट्टीतील रहिवाशांचा मोर्चा

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पंतप्रधान आवास योजना राबविण्यास झोपडपट्टी रहिवासी संघर्ष समितीने विरोध दर्शवला असून, आवास योजनेची कोणतीही माहिती झोपडपट्ट्यांतील ... ...

उल्हासनगरात एका वर्षात ३५० कोटींच्या कामाना मंजूरी; तर १४० कोटींची देणी प्रलंबित, महापालिकेचा प्रताप - Marathi News | 350 crore work sanctioned in one year in Ulhasnagar debt of rs 140 crore is pending | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एका वर्षात ३५० कोटींच्या कामाना मंजूरी; तर १४० कोटींची देणी प्रलंबित, महापालिकेचा प्रताप

निवडणुका डोळ्या समोर ठेवून सन २०२१-२२ वर्षात तब्बल ३५० कोटीच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून पूर्वीचे १४० कोटींची देणी बाकी आहे. ...

महात्मा गांधी पुतळा खाली काळ्या फिता लावून ठिय्या, राष्ट्रवादीकडून हल्ल्याचा निषेध - Marathi News | Protesting against the attack by the NCP, black ribbons were placed under the statue of Mahatma Gandhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महात्मा गांधी पुतळा खाली काळ्या फिता लावून ठिय्या, राष्ट्रवादीकडून हल्ल्याचा निषेध

एसटी कामगारांनी मर्यादा ओलांडून गुन्हेगाराप्रमाणे पवार साहेब यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ...

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणांची पोलिसाला मारहाण; कसारामधील धक्कादायक घटना - Marathi News | Youths beat up police at birthday party; Shocking incident in Kasara | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढदिवसाच्या पार्टीत तरुणांची पोलिसाला मारहाण; कसारामधील धक्कादायक घटना

कसारा : हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत गोंधळ घालून आरडाओरड करणाऱ्या तरुणांना शांत राहण्यास सांगितल्याने तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना ... ...

बंगल्याला भुलले अन् एक कोटी गमावून बसले! नेमकं प्रकरण काय? वाचा... - Marathi News | fraud of bungalow construction work and lose one crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंगल्याला भुलले अन् एक कोटी गमावून बसले! नेमकं प्रकरण काय? वाचा...

बंगला बांधून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील पाच जणांची एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला. कापूरबावडी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल केला. ...