लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगर महावितरण कार्यालयावर मनसेचा मोर्चा; भारनियमन, डिपॉझिटबिल रद्द करण्याची मागणी - Marathi News | MNS agitation at Ulhasnagar MSEDCL office; demand for cancellation of load shedding and deposit bill | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महावितरण कार्यालयावर मनसेचा मोर्चा; भारनियमन, डिपॉझिटबिल रद्द करण्याची मागणी

उल्हासनगरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिक उकाड्याने हैराण झाले. हे कमी म्हणून कीं काय नियमित बिला सोबत डिपॉझिट बीले नागरिकांना आल्याने, त्यांच्यात एकच असंतोष निर्माण झाला. ...

मुंबईकरांना खुशखबर मिळणार, AC लोकलचं तिकीट २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार? - Marathi News | mumbai local ac train ticket fare to be reduced by 20 to 30 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना खुशखबर मिळणार, AC लोकलचं तिकीट २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार?

राज्यात उष्णतेची लाट असताना मुंबईकरही उकाड्यानं हैराण झाले आहेत. यात मुंबईकरांचा लोकल प्रवास 'गारेगार' करणाऱ्या एसी लोकलचे तिकीट दर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे. ...

जखमी झालेल्या ढवळी आणि गोकुळीची झाली ताटातूट; ग्रामस्थ हळहळले - Marathi News | The injured cow was sent to the cowshed for treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जखमी झालेल्या ढवळी आणि गोकुळीची झाली ताटातूट; ग्रामस्थ हळहळले

उपचारासाठी नेले भिवंडीच्या गोशाळेत : विहिगावात वाहिल्या अश्रुधारा ...

उल्हासनगर हद्दपारीचें भंग करणाऱ्या ३ गुंडांना अटक - Marathi News | 3 goons arrested for violating Ulhasnagar deportation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर हद्दपारीचें भंग करणाऱ्या ३ गुंडांना अटक

याप्रकारने हद्दपार केलेल्या गावगुंडांचे मुक्काम पोस्ट उल्हासनगर असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. ...

मनसेने मागितली जामा मशिदीसमोर चालिसा पठणाची परवानगी; अविनाश जाधवांनी दिलं पोलिसांना पत्र - Marathi News | MNS seeks permission to recite Chalisa in front of Jama Masjid; Letter to the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेने मागितली जामा मशिदीसमोर चालिसा पठणाची परवानगी; पोलिसांना दिलं पत्र

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मशीद म्हणून कौसा येथील जामा मशिदीची ओळख आहे. ...

उल्हासनगरचा धीरज गवई दिल्लीत चमकला; केंद्राचा तंत्रज्ञानातील उपक्रम पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Ulhasnagar's Dhiraj Gavai in Delhi; Honored with the Centre's Technology Initiative Award | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरचा धीरज गवई दिल्लीत चमकला; केंद्राचा तंत्रज्ञानातील उपक्रम पुरस्काराने सन्मानित

आयएफसीआय,एमडीआय गुडगाव आणिआयआयटी दिल्ली यांनी वर्षातील सर्वात आशादायक तंत्रज्ञान उद्योजक म्हणून त्यांची निवड केली आहे. ...

रुग्णालय समोरच रुग्णवाहिकेत आदिवासी महिलेची प्रसूती; उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील प्रकार - Marathi News | Delivery of a tribal woman in an ambulance in front of the hospital; Types of Ulhasnagar Central Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णालय समोरच रुग्णवाहिकेत आदिवासी महिलेची प्रसूती; उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील प्रकार

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड व ग्रामीण परिसरातून असंख्य नागरिक व आदिवासी उपचार करण्यासाठी येतात. ...

उल्हासनगर महापालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी कार्यशाळा; महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची उपस्थिती - Marathi News | Workshop for Headmasters, Teachers of Ulhasnagar Municipal School; Municipal Commissioner Dr. Presence of King Dayanidhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी कार्यशाळा; महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची उपस्थिती

उल्हासनगर महापालिकेच्या सिंधी माध्यमाच्या शाळा मुलांच्या संख्या अभावी बंद पडल्या व गुजराती माध्यमाची एकमेव शाळा अखेरची घटका मोजत आहे. ...

एकाच छताखाली मिळणार बारा विविध नृत्य प्रकार पाहण्याची पर्वणी - Marathi News | In Thane celebrate 'Miriard International Dance Day' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकाच छताखाली मिळणार बारा विविध नृत्य प्रकार पाहण्याची पर्वणी

ठाण्यात साजरा होणार ‘मिरियार्ड इंटरनॅशनल डान्स डे’, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसानिमित्ताने 'मिरियार्ड आर्ट' चा नवा समाजोपयोगी उपक्रम ...