लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवंडीत पिंपळाचे महाकाय झाड कोसळले सुदैवाने जीवितहानी टाळली - Marathi News | A giant pimpal tree fell in Bhiwandi, fortunately no loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पिंपळाचे महाकाय झाड कोसळले सुदैवाने जीवितहानी टाळली

भिवंडी कल्याण मार्गावरील विजय सेल्स दुकानाच्या समोर असलेले सुमारे ७० ते ८० वर्षांपूर्वीचे पिंपळाचे महाकाय वृक्ष कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. ...

विभक्त राहणाऱ्या बापाने मुलाला दिले सिगरेटचे चटके, भिवंडीतील घटना - Marathi News | Divorced father gave his son cigarette butts incident in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विभक्त राहणाऱ्या बापाने मुलाला दिले सिगरेटचे चटके, भिवंडीतील घटना

मुलाच्या आईने पतीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सी बेमुदत बंद; महासंघाची माहिती - Marathi News | Indefinite shutdown of all rickshaw-taxis in Konkan division from 31st July midnight; Federation information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सी बेमुदत बंद; महासंघाची माहिती

मागील काही दिवसात सी.एन.जी इंधन दरात भरमसाठ वाढ झालेली असून त्यामुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे ...

ठाणे स्टेशनच्या सॅटीस पुलावर एसटी बसच्या नादुरूस्तीमुळे वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल! - Marathi News | traffic at satis bridge of thane station due to malfunction of ST bus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्टेशनच्या सॅटीस पुलावर एसटी बसच्या नादुरूस्तीमुळे वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल!

येथील रेल्व स्थानकाच्या गर्दीचा भार सांभाळणाºया सॅटीस पुलावरील रस्त्यात एसटी महामंडळाची बस नादुस्त झाल्यामुळे या पुलावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. ...

झोका घेताना गळफास लागून मुलीचा मृत्यू - Marathi News | Girl's death due to strangulation while taking a swing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोका घेताना गळफास लागून मुलीचा मृत्यू

घरात असलेली वर्षा ही शेजारच्या मैत्रिणीसाेबत दरवाजात साडी बांधून त्यावर झोका घेत हाेती. ...

कळवा खाडीतील ५७ झोपड्या जमीनदोस्त - Marathi News | 57 huts in Kalwa Bay are demolished | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा खाडीतील ५७ झोपड्या जमीनदोस्त

रहिवाशांच्या विरोधानंतरही पालिकेची पोलीस बंदोबस्तात कारवाई ...

खोट्या गुन्ह्यातून बाप-लेकीची सुटका, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Father-Daughter acquitted of false crime, Kalyan Court's verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोट्या गुन्ह्यातून बाप-लेकीची सुटका, कल्याण न्यायालयाचा निकाल

Court Decision : २०१२ मध्ये डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात मोहन आणि गौरी यांच्याविरोधात दुखापत करणे, शांतता भंग करणे आणि विनयभंग यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...

Lost And Found : नौपाडा पोलिसांनी चोरीस गेलेले चार मोबाईल केले परत - Marathi News | Lost And Found: Naupada police recovered four stolen mobile phones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Lost And Found : नौपाडा पोलिसांनी चोरीस गेलेले चार मोबाईल केले परत

Crime News : एका आठवड्यातील कामगिरी; नागरिकांनी व्यक्त केले समाधान ...

मीरारोडमधून ४ बांगलादेशी अटकेत, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाची कारवाई - Marathi News | 4 Bangladeshis arrested from Mira Road, operation of anti-immoral human traffic cell team | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोडमधून ४ बांगलादेशी अटकेत, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाची कारवाई

Bangladeshi Arrested : परिसरात काम करणाऱ्या ४ बांग्लादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...