Crime News: नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील प्रेमचंद मानकर (३४) यांच्याकडून एका भामट्याने १ लाख ६८ हजारांची रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली. ...
Crime News: अफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग ( सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई ) याच्या ताब्यातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने आणखी २२ लाख ८० हजारांचे ५६ ग्रॅम कोकेन हस्तगत केल् ...
Crime News: हत्या करून तलावात युवकाचा मृतदेह फेकणाऱ्या अनोळखी आरोपींचा तपास लावण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. तलावात मृतदेह फेकताना वापरलेल्या वायरच्या आणि साडीच्या तुकड्यावरून आरोपींचा छडा लागल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. ...
Ulhasnagar News: हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भाजपने भर पावसात बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी चौक दरम्यान जनजागरण पदयात्रा काढली. पदयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. ...
Bhayander News: वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे. ...
Shiv Sena: बदलापूरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ...