Thane: ठाणे शहरात मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे महापालिका हद्दीसह इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सलग तिस-या दिवशी देखील वाहतुक कोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले. ...
Jitendra Awhad : हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन घरांवर तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेऊन दिला. ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली. ...