लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा! - Marathi News | RPI Secular march on Tehsil Office to protest Rajasthan Jalore incident! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा!

या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली.  ...

निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य - न्या. अभय ओक - Marathi News | Nature conservation is the duty of every citizen- abhay oak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य - न्या. अभय ओक

डोंबिवलीच्या खोणी येथील 'घरकुल' संस्थेमार्फत रविवारी पाणवठा' या संस्थेच्या परिवारातील २५ स्वयंसेवकांचा सत्कार न्या. ओक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. ...

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरच्या प्रकृतीमध्ये बिघाड; जे. जे. रुग्णालयात दाखल - Marathi News | Dawood's brother Iqbal Kaskar's health deteriorates; J. J. admitted to hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदचा भाऊ इकबाल कासकरच्या प्रकृतीमध्ये बिघाड; जे. जे. रुग्णालयात दाखल

छातीत दुखत असल्याची तक्रार: पाच वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ...

राज्यातील स्वाईन फ्ल्यूच्या मृतांमध्ये सर्वाधिक १४ मृत्यू ठाणे जिल्ह्यात - Marathi News | Thane district has the highest number of swine flu deaths in the state with 14 deaths | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील स्वाईन फ्ल्यूच्या मृतांमध्ये सर्वाधिक १४ मृत्यू ठाणे जिल्ह्यात

राज्यात स्वाईन फ्ल्यूचे सुमारे ५१ मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील १४ मृत्यूचा समावेश आहे. ...

गुंडाचा पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस; व्हिडीओ व्हायरलमुळे पोलिसांची उडाली झोप - Marathi News | Gangster's birthday in a police van; The police lost sleep because of the viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंडाचा पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस; व्हिडीओ व्हायरलमुळे पोलिसांची उडाली झोप

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा रोशन झा यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. ...

काँग्रेसचं आरे कारशेडविधात ठाण्यात आंदोलन; १५-२० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Today, Congress protested against Aarey Carshed in Thane's Lewiswadi. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसचं आरे कारशेडविधात ठाण्यात आंदोलन; १५-२० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आले. ...

एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आज काँग्रेस आंदोलन करणार; ठाण्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होणार - Marathi News | Congress will protest outside CM Eknath Shinde's house today; A large number of workers will enter Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आज काँग्रेस आंदोलन करणार; मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होणार

उद्धव ठाकरे यांनी देखील आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसही चांगलाच आक्रमक झाला आहे.  ...

चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू - Marathi News | 402 patients of swine flu in Thane district 52 new patients in three days five deaths | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ...

भिवंडी केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्यास गणेशोत्सव वर्गणीवरून मारहाण - Marathi News | Bhiwandi central intelligence department employee beaten up over Ganeshotsav registration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्यास गणेशोत्सव वर्गणीवरून मारहाण

पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून चौघांनाही अटक केली आहे. ...