crime News: भिवंडी शहरात वाहन चोरी,मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असताना शांतीनगर पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळत ११ दुचाकी २३ मोबाईल व दोन सोनसाखळी चोरी अशा १६ गुन्ह्यांची उकल करीत ८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले ...
Kapil Patil : मुरबाडच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रस्त्यात अपघात झाल्यानंतर, तत्काळ ताफा थांबवून जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. कल्याण-मुरबाड रस्त्यावरील बापसईजवळ अपघात झाला होता. ...
मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेस १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी ह्या अद्यावत तंत्रज्ञाना द्वारे केला आहे. ...
मीरा भाईंदरमध्ये बांधकाम व्यवसाय सह शाळा, पॅथॉलॉजी लॅब आदी व्यायवसायात असणाऱ्या दिलीप पोरवाल यांच्या डीमार्ट समोरील कार्यालयात एका चिठ्ठी द्वारे ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांचा मुलगा गौरवला ठार मारण्याची धमकी त्य ...
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील माळ, विहिगावातील शेतकऱ्यांसोबत कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले व सहसंचालक अंकुश माने आदी अधिकारी शनिवारी पूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसाेबत राहिले. ...