Mira-Bhayander: मिरा भाईंदर मध्ये गल्ली बोळात वाट्टेल तिकडे फटाके स्टॉल यंदा थाटलेले असून अनेक स्टॉल ना परवानगी नाही तर पालिकेने दिलेली काहींना दिलेली परवानगी सुद्धा दरवर्षी प्रमाणेच नियम बासनात गुंडाळून दिल्याने संताप व्यक्त होत आहे . ...
शिधावाटप विभागाच्या फ परिमंळाचे उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी या फराळ साहित्याचे केळकर यांच्या हस्ते आज वाटप करून या योजनेला जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ...
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. परंतु प्रभाग समिती असेल, आरोग्य विभाग असेल किंवा महापालिका मुख्यालय असेल अशा प्रत्येक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी हे उशीरानेच येतांना दिसत आहेत. ...
स्वतःहून दरवाज्याची कडी लावल्यानंतर ती कडी पुन्हा काढता न आल्याने चार वर्षीय अथर्व तळेकर हा चिमुरडा अडकल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजून १० वाजण्याच्या सुमारास दिवा-शीळ रोड येथे समोर आली. ...