Maharashtra Politics: मेलबर्नमध्ये बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
शिवसेना-भाजपा सरकार लोकांच्या मनात होते. त्याला लोकांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्राला इतिहास, परंपरा आहे ती जपायला हवी. गेली २ वर्ष सण साजरे केले गेले नाहीत. आजही तेच करायची इच्छा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...
कळवा खाडीत नवीन ब्रिजजवळ, जय भीमनगर कळवा पश्चिम येथे खाडीतील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना २२ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता मिळाली. ...
हा सर्व कचरा स्त्री मुक्ती संघटनेच्या पुनर्वापर केंद्राकडे देण्यात आला. मोहिमेच्या शेवटी, कमी कचऱ्याची जीवनशैली जगणे या कल्पनांचा समावेश करणे याबद्दल जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. ...
उल्हासनगरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश शासनाने काढूनही काही तांत्रिक तुटीमुळे अध्यादेशची काम ठप्प पडले. तसेच धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून स्लॅब पडून अनेकांचा जीव गेला आहे. ...