ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता शहरातील पोखरलेल्या वृक्षांचे सव्र्हेक्षण करणार आहे. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...
मनसेने केलेल्या उपोषण आंदोलनात मनपा प्रशासनाने कामगारांना लागू केलेला सातवा वेतन शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे व अटी शर्तीनुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात यावी ...
फौजदारी व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील दुकाने, व्यापारी आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयांचे नामफलक मराठी, देवनागरी लिपीमध्ये करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त सं.सं. भोसले यांनी केले ...
तुमच्या कार्याचे मोजमाप नक्कीच होईल. हे ज्याला खऱ्या अर्थाने समजेल त्याचा परमार्थ आणि प्रपंच दोन्ही सुखाचा होईल, असे उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले. ...