लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिंदे गटाला पहिला धक्का: माजी नगरसेविकेची पुन्हा उद्धव ठाकरे गटात घरवापसी - Marathi News | First blow to Eknath Shinde group: Former corporator Ragini BairiSetty returns to Uddhav Thackeray Shiv Sena group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला पहिला धक्का: माजी नगरसेविकेची पुन्हा उद्धव ठाकरे गटात घरवापसी

ठाण्यात शिंदे गटातील माजी नगरसेविकेने पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. ...

न्यायालयाच्या आदेशानंतर ३८ कोटींच्या धनादेश प्रकरणी अखेर बिल्डरला अटक - Marathi News | Builder finally arrested in 38 crore check case after court order by thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्यायालयाच्या आदेशानंतर ३८ कोटींच्या धनादेश प्रकरणी अखेर बिल्डरला अटक

गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: पोलीस आयुक्तांना दिले होते आदेश ...

उल्हासनगर महापालिकेत ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | 54 employees promoted in Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

अनुकंपा व वारसाहक्काची पदेही भरली ...

भिवंडीत चैन स्नॅचिंग करणाऱ्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात नारपोली पोलिसांना यश - Marathi News | Narpoli Police Succeeded In Arresting Thief Who Was Snatching Chains In Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत चैन स्नॅचिंग करणाऱ्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात नारपोली पोलिसांना यश

भिवंडी - भिवंडी शहर व ग्रामीण भागात चैन स्नाचिंगच्या घटना वाढल्या असतानाच नारपोली पोलिसांनी एका अट्टल चोरट्यास अटक करीत ... ...

Thane: कळव्यातील घरात वॉशिंग मशिनला आग, एक जखमी   - Marathi News | Thane: Washing machine fire in Kalva house, one injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील घरात वॉशिंग मशिनला आग, एक जखमी  

Thane News: कळवा येथील मनिषानगरातील एका घरात वाशिंग मशिन आणि विद्युत फलकाला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी विद्युत बटन बंद करतांना प्रतीक गायकवाड हे किरकोळ जखमी झाले. ...

भिवंडीत 50 हजारांच्या लाचेची मागणी, महापालिका बिट निरीक्षकास अटक - Marathi News | A municipal bit inspector was arrested for demanding a bribe of Rs 50,000 in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत 50 हजारांच्या लाचेची मागणी, महापालिका बिट निरीक्षकास अटक

रमाकांत म्हात्रे असे अटक पालिका प्रभाग समिती क्रमांक तीनच्या बिट निरीक्षकाचे नाव आहे . ...

ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या वाढतेय; मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम - Marathi News | The number of women voters is increasing in Thane district; Special campaign for voter registration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या वाढतेय; मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

बेघर व भटक्या व विमुक्त जमातीतील मतदारांची नोंदणी, १० नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन केले जाणार, ...

मृत महिलेच्या नावावर लाटले ५८ लाख; भूमाफियांना सरकारलाच गंडवलं  - Marathi News | 58 lakhs in the name of the deceased woman; The land mafia has messed up the government itself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत महिलेच्या नावावर लाटले ५८ लाख; भूमाफियांना सरकारलाच गंडवलं 

भिवंडीत मुंबई वडोदरा महामार्गातील आणखी एक घोटाळा श्रमजीवी संघटनेने केला उघड ...

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाला गळती; माजी नगरसेविका ज्योती माने शिंदे गटाच्या गळाला - Marathi News | shiv sena thackeray faction defected in ulhasnagar former corporator jyoti joined the shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाला गळती; माजी नगरसेविका ज्योती माने शिंदे गटाच्या गळाला

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका ज्योती माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश घेतला. ...