लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजित पवार म्हणाले सुत्रधार कोण? घटनेनंतर मुख्यमंत्री संबंधित महिलेसोबत फोटोत दिसतात - Marathi News | Ajit Pawar said who is Sutradhar of jitendra awhad case? After the incident, the Chief Minister Eknath Shinde is seen in the photo with the woman concerned | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवार म्हणाले सुत्रधार कोण? घटनेनंतर मुख्यमंत्री संबंधित महिलेसोबत फोटोत दिसतात

मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांबाबत कोणत्या आधारावर विधान केले”; अजित पवारांचा थेट सवाल - Marathi News | ncp ajit pawar reject claims of shiv sena thackeray group mp sanjay raut about mid term election in the state | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांबाबत कोणत्या आधारावर विधान केले”; अजित पवारांचा थेट सवाल

Maharashtra News: राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासारखी परिस्थिती दिसत नाही, असे सांगत अजित पवारांनी संजय राऊतांचा दावा फेटाळला. ...

बायको सोडून गेल्यानं वडिलांकडूनच लेकास टोमणे; मुलाने केली बापाची हत्या - Marathi News | Taunted by his father for leaving his wife; The son killed the father in ambernath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायको सोडून गेल्यानं वडिलांकडूनच लेकास टोमणे; मुलाने केली बापाची हत्या

प्रकाश हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. मात्र, त्याची बायको काही दिवसांपूर्वी त्याला सोडून निघून गेली. ...

साडेसतरा वर्षे गृहखाते NCP कडे होते मात्र...; अजित पवारांनी फडणवीसांना सुनावले - Marathi News | Jitendra Awhad Controversy: NCP Leader Ajit Pawar Targets BJP and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडेसतरा वर्षे गृहखाते NCP कडे होते मात्र...; अजित पवारांनी फडणवीसांना सुनावले

राज्याचे मुख्यमंत्री गाडीत बसले आहेत त्याच्या काही अंतरावर ही घटना घडली आहे. त्या गर्दीतून पुढे जाण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत हे दिसत आहे. त्यात कुठे आलाय विनयभंग असा संतप्त सवाल अजित पवारांनी केला. ...

उल्हासनगरात रस्ते दुरुस्ती जोरात, रस्ते चकाचक - Marathi News | In Ulhasnagar, road repair is in full swing, the roads are shiny | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्ते दुरुस्ती जोरात, रस्ते चकाचक

मनसेने प्रश्नचिन्हे उपस्थित केल्यानंतर कामाला वेग ...

अंबरनाथ गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण; आरोपीच्या यादीत माजी नगरसेवक - Marathi News | Ambernath firing case turns political; Ex-corporator of kdmc municipal corporation in accused list | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण; आरोपीच्या यादीत माजी नगरसेवक

कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर रविवारी दुपारी अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. ...

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाची निर्धार सभा - Marathi News | Shiv Sena Thackeray faction's meeting in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाची निर्धार सभा

उल्हासनगर शिवसेनेला पूर्वीचे वैभव आणण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी सार्वजनिक मित्र मंडळ हॉलमध्ये निर्धार सभेचे आयोजन शनिवारी केले. ...

उल्हासनगर महापालिकेतर्फे बालदिन साजरा, १५ शालेय मुलांनी घेतला विविध स्पर्धेत भाग - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation celebrated Children's Day, 15 school children participated in various competitions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेतर्फे बालदिन साजरा, १५ शालेय मुलांनी घेतला विविध स्पर्धेत भाग

उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी अजीज शेख यांची निवड झाल्यांनंतर त्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. ...

ठाण्यात होरायझन स्कूलजवळील तीन वाहनांना आग - Marathi News | Three vehicles caught fire near Horizon School in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात होरायझन स्कूलजवळील तीन वाहनांना आग

न्यू होरायझन स्कूलच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तीन मोटरकार उभ्या होत्या. ...