Ajit Pawar : कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून कायदे तयार केले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. न केलेल्या गुन्ह्यात विरोधकांना अडकवले जात असेल तर तो माणूस खचणार. ...
Rida Rashid: जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा. सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे, असा सवाल रिदा रशीद य ...
Crime News: अंबरनाथच्या एमआयडीसी चौकात रविवारी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाच्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून ३२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ...
Jitendra Awhad Update: पोलिसांनी एफआयआर कॉपीत टाकलेले शब्द आणि जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून निघालेले शब्द यात फरक आहे, असा दावा देखील करण्यात आला. ...
Jitendra Awhad Bail Plea: आव्हाड यांचे एकूण तीन व्हिडीओ कोर्टात दाखविण्यात आले. ज्यामध्ये आव्हाड यांनी जाणीवपूर्वक ते केले नाहीय, असा दावा वकिलांनी केला. ...
Jitendra Awhad : भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा येथील आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोमवारी पहाटे मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. ...
Thane News: किसन नगर येथे संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाने ठाकरे गटातील उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरो ...
"कुठल्याही प्रकारची चौकशी न करता, विनयभंगाचा आरोप होतो. त्याचे विटनेस तपासले जात नाही. व्हिडिओ तपासला जात नाही. त्यातील शब्द तपासले जात नाहीत आणि थेट गुन्हा दाखल करता?" ...