राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले ...
आंदोलनात आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ...
महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन विकास कामाचा आढावा घेतला. मात्र विकास कामे संथगतीने सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. ...
गुवाहाटी येथे ११ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संपन्न झालेल्या ३७ वी राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ईशा नेगीने रौप्य पदक पटकावले. ...
बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत यांनी सांगावं, मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावं ...
Jitendra Awhad: अशा प्रकारच्या गुन्ह्यात आपल्याला गोवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, याचे दु:ख आहे. यामागे कोण शकुनी मामा आहे, याचाही शोध घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी न्यायालयाच्या निर् ...