Parambir Singh: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला. ...
मीरा भाईंदर मधील सर्वच मुख्य रस्ते काँक्रीटचे कारण्यासाठी महापालिके कडे पुरेसा निधी नसल्याने बँक ऑफ बडोदा कडून ५०० कोटींचे कर्ज घेण्यास पालिकेला गुरुवारी राज्य शासनाने मंजूर दिली आहे . ...
Sex racket : पैशाच्या आमिषाने काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी गुरुवारी दिली. ...
Thane News: मुंबईकरांना मिळालेल्या दिलाशाप्रमाणे ठाणेकरांना मालमत्ता करात यंदा कोणतीही वाढ नको आहे. तशी मागणी आता पुढे येत आहे. ठाणे महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत हा मालमत्ता कर आहे. ...
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला. ...
राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली. ...