लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासी पाड्यांमधील समस्या दूर करण्यासाठी मंत्र्यांच्या बैठकीत वन विभागाकडून सकारात्मक भूमिका - Marathi News | Positive stand by the Forest Department in the ministerial meeting to solve the problems in the tribal areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी पाड्यांमधील समस्या दूर करण्यासाठी मंत्र्यांच्या बैठकीत वन विभागाकडून सकारात्मक भूमिका

आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून आयोजित बैठकमध्ये स्मशानभूमी, बंधारे, सोलर दिवे आदी विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. ...

ठाण्यात दोन दिवसीय दृष्टीहीन खेळाडुंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा - Marathi News | Two day state level cricket tournament for visually impaired players in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दोन दिवसीय दृष्टीहीन खेळाडुंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा उत्साहात रंगणार आहे. ...

भिवंडीत पान मसाल्यासह एक कोटींचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदेशीर साठा जप्त - Marathi News | Illegal stock of tobacco products worth Rs 1 crore seized in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पान मसाल्यासह एक कोटींचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदेशीर साठा जप्त

ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई ...

पोलिसांना आदेश देणारी ‘ती’ व्यक्ती कोण ?- आव्हाड - Marathi News | Who is that person who ordered the police ask jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांना आदेश देणारी ‘ती’ व्यक्ती कोण ?- आव्हाड

उद्या या गुन्ह्यांविरुद्ध जेव्हा मी कोर्टात जाईन, तेव्हा त्याचा नाहक त्रास हा त्या पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. त्या पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देणारी ती व्यक्ती कोण, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.   ...

शेतामधील तरुणाने केले बिबट्याशी दाेन हात; कसाऱ्याजवळील घटना, ग्रामस्थ भयभीत  - Marathi News | The youth fight with the leopard Incident near Kasara, villagers panic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतामधील तरुणाने केले बिबट्याशी दाेन हात; कसाऱ्याजवळील घटना, ग्रामस्थ भयभीत 

बिबट्याचा वावर असलेल्या तलावाजवळच्या खिंडीत बिबट्याने फस्त केलेल्या कुत्रे, कोंबड्या, बकऱ्यांचे अवशेष सापडले आहेत. यावरून बिबट्याचा या खिंडीत वास्तव्य असल्याचा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. ...

मंत्रीमंडळ विस्तार अन् गुवाहटी दौरा, प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Chief Minister Eknath Shinde gave me 900 khoke, Pratap Sarnaik told clearly about ministry expand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंत्रीमंडळ विस्तार अन् गुवाहटी दौरा, प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं

विरोधक 50 खोके घेतल्याचा आरोप करत असताना. आता मला मुख्यमंत्र्यांनी ९०० खोके दिले आहेत, याचा मला आनंद आहे. ...

भिक्षुक महिलेच्या घरी लाखोंची घरफोडी; २४ तासांत चोरटे अटकेत, मुद्देमाल जप्त - Marathi News | Burglary of Lakhs in Beggar Woman's House; Thieves arrested within 24 hours, items seized in nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिक्षुक महिलेच्या घरी लाखोंची घरफोडी; २४ तासांत चोरटे अटकेत, मुद्देमाल जप्त

नालेश्वर नगर येथील अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तनिषा रॉय (३६) या भिक्षुक महिला घर बंद करून रविवारी गेल्या होत्या ...

भिवंडीत आमदार रईस शेख यांनी मुलांसोबत जमिनीवर बसून मनपा अधिकाऱ्यांची घेतली शाळा - Marathi News | Bhiwandi MLA Raees Shaikh seats on the floor with School Kids slams Municipal Authorities for lack of basic schooling services | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीच्या आमदाराने मुलांसोबत जमिनीवर बसून मनपा अधिकाऱ्यांचीच घेतली शाळा

विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे वेधले लक्ष ...

उल्हासनगरातील भूखंडावर वाचवा, मनसेचे प्रांत कार्यालयाला साकडे - Marathi News | Save on a plot in Ulhasnagar the MNS s provincial office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील भूखंडावर वाचवा, मनसेचे प्रांत कार्यालयाला साकडे

महापालिका शाळेच्या मैदानावरील अतिक्रमणाचा प्रयत्न रविवारी जागृत नागरिकामुळे हाणून पाडल्याचा प्रकार उघड झाला. ...