भिवंडीतील ग्लोब कॉम्प्लेक्सच्या बाजूला रोडवर, दापोड रोड, वळगाव, ओवाळी गावात हा प्रतिबंधित अन्नपदार्थ एका गाडीतून दुसऱ्या गाडीत भरणार असल्याची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. ...
दिवसेंदिवस ठाणे महापालिका अधिक गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून पालिका हद्दीतील शीळ डायघर भागात गोवर बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. ...
ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे प्रदीर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या हाेत्या. त्यांच्या पश्चात पती प्रमाेद, दोन मुले,सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. ...
दरोडयाच्या तयारीतील आंतरराज्य टोळीतील थॉमस डॅनिय या चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुरुवारी दिली. ...
ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशाने २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २४ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. २८५ अधिकारी आणि एक हजार ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश ...