लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात गोवर लसीकरण वाढविण्यासाठी पालिका घेणार धर्मगुरुंची मदत - Marathi News | The municipality will take the help of religious leaders to increase measles vaccination in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गोवर लसीकरण वाढविण्यासाठी पालिका घेणार धर्मगुरुंची मदत

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ...

उल्हासनगरात कबरस्थानच्या विरोधात मोर्चा; शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले निवेदन - Marathi News | March against grave in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कबरस्थानच्या विरोधात मोर्चा; शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले निवेदन

दरम्यान महापालिकेने कबरस्थान भूखंडा भोवती संरक्षण भिंतीचे काम सुरू केले. ...

Crime News: मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १० महिन्यात ७५ टक्के गुन्हे उघडकीस आणले    - Marathi News | Crime News: Meera Bhayander - Vasai Virar Police Commissionerate revealed 75 percent of crimes in 10 months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १० महिन्यात ७५ टक्के गुन्हे उघडकीस आणले   

Crime News: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते ऑक्टोबर ह्या १० महिन्यात ६ हजार ९३२ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ५ हजार १९४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे . ...

मल:निसारण प्रक्रिया केंद्र बंद प्रकरणी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी - Marathi News | Congress demands that cases be filed against the officials of the Municipal Corporation and the Pollution Control Board in connection with the closure of sewage treatment plant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मल:निसारण प्रक्रिया केंद्र बंद प्रकरणीअधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, काँग्रेसची मागणी 

पालिका अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमताने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट खाडी व समुद्रात सोडले जात असल्याने अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केली आहे. ...

बदलापुरात भावजीने केली मेहुणीची हत्या, सासूलाही बेदम मारहाण - Marathi News | In Badlapur, brother-in-law killed sister-in-law, mother-in-law was also brutally beaten | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात भावजीने केली मेहुणीची हत्या, सासूलाही बेदम मारहाण

पत्नी, सासूलाही केली बेदम मारहाण ...

माथेरानमध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज थांबणार - Marathi News | The sound of horse hooves will stop in Matheran | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माथेरानमध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज थांबणार

आठवडाभरात धावणार ई-रिक्षा; विद्यार्थ्यांना ५ तर इतरांना ३५ रुपये भाडे ...

गोवर सर्व्हे पथकाला सोसायटीचा दम, दरवाजा लावल्याने कर्मचाऱ्याची बोटे अडकली - Marathi News | The society's breath to the Measles survey team, the employee's fingers got stuck by closing the door | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोवर सर्व्हे पथकाला सोसायटीचा दम, दरवाजा लावल्याने कर्मचाऱ्याची बोटे अडकली

गोवर रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे ...

पालिकेत चकरा मारून हैराण? काँग्रेसने बनवल्या लोखंडी चपला! - Marathi News | Confused by wandering around the municipality? Iron shoes made by Congress! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पालिकेत चकरा मारून हैराण? काँग्रेसने बनवल्या लोखंडी चपला!

पालिकेत फेऱ्या मारून चपला झिजू नयेत, म्हणून नागरिकांना लोखंडाच्या चपला देण्याची तयारी सुरू आहे.  ...

भाईंदर रेल्वे पुलावर लूटमार करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींमध्ये २ अल्पवयीन मुलं - Marathi News | Bhayandar railway bridge looting trio nabbed; Among the accused are 2 minor children | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर रेल्वे पुलावर लूटमार करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींमध्ये २ अल्पवयीन मुलं

पुलावर तिघाजणांनी चाकूचा धाक दाखवत रोहन यांचा मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन असा ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी लुटून पसार झाले .  ...