Maharashtra Assembly Election 2024 : मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात धार्मिक मुद्यावरच प्रामुख्याने प्रचार केला जात आहे. स्थानिक पातळीवर उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते व प्रचारासाठी येणारे नेते देखील धार्मिक मुद्द्यांवर भर देताना दिसत आहेत. ...
Raj Thackeray Ulhasnagar Speech: भिवंडी ग्रामीणला तब्येत बिघडल्याने, त्यांनी सभे ऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे उल्हासनगर येथील सभेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. ...
Yogi Adityanath News: उल्हासनगरात प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला येणार म्हणून बहुतांश उत्तर भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. ...