लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा; वऱ्हाळादेवी तलावावर साचले कचऱ्याचे ढीग - Marathi News | There are piles of garbage in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा; वऱ्हाळादेवी तलावावर साचले कचऱ्याचे ढीग

भिवंडीत कचऱ्यांचे ढीग साठले आहेत. ...

"उल्हासनगरातील शासकीय जागेवरील बांधकामे नियमित करण्यासाठी, २००६ च्या रेडिरेकणरच्या २० टक्के दर आकारा" - Marathi News | To regularize constructions on government land in Ulhasnagar, levy 20 percent rate of 2006 recalculation Syas mns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"उल्हासनगरातील शासकीय जागेवरील बांधकामे नियमित करण्यासाठी, २००६ च्या रेडिरेकणरच्या २० टक्के दर आकारा"

शासनाच्या जमिनीचा दर अद्यापही निश्चित करण्यात आले नसल्याचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांचे म्हणणे आहे. ...

कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice issued to Assistant Commissioner of Kalwa Ward Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस

महापालिका आयुक्तांनी उचलले पाऊल, कळव्यातील अनाधिकृत बांधकाम प्रकरण ...

येऊरसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे, हरीण, माकडांची आजरात्री गणना! - Marathi News | Counting of Leopards, Deer, Monkeys in Sanjay Gandhi National Park with Yeur! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे, हरीण, माकडांची आजरात्री गणना!

ठाणे : येथून जवळच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह येऊर जंगलात मनसोक्त मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांसह, हरीण, सांबर, माकड, मोर, ... ...

मामा - भांजे डोंगरावरील 'लॅण्ड जिहाद' विरोधात होणार कारवाई, ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी - Marathi News | Action will be taken against 'Land Jihad' on Mama-Bhanje Hill, Thane Police gives written assurance to MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मामा - भांजे डोंगरावरील 'लॅण्ड जिहाद' विरोधात होणार कारवाई, ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी

अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे. ...

२५७ किलो वजनाच्या ५ बाइक १५० वेळा नेणार पोटावरून; ठाण्यात पंडित धायगुडे करणार विश्वविक्रम - Marathi News | 5 bikes weighing 257 kg will be carried 150 times from stomach; Pandit Dhaygude will set a world record in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५७ किलो वजनाच्या ५ बाइक १५० वेळा नेणार पोटावरून; ठाण्यात पंडित धायगुडे करणार विश्वविक्रम

मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले धायगुडे कराटेत चार वेळा ब्लॅक बेल्ट असून धायगुडे यांनी गिनीज बुक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. ...

भिवंडीतील पडघ्याजवळ जिलेटीनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू, पोलीस तपास सुरू - Marathi News | Gelatin explosion near Padghani in Bhiwandi, youth dies; Chances of an accident? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पडघ्याजवळ जिलेटीनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू, पोलीस तपास सुरू

घातपात की अपघात याबाबत पोलिसांचा शोध सुरू ...

दुभाजकाला रिक्षा धडकून महिलेचा जळून मृत्यू, अपघातानंतर लागली आग; रिक्षाचालक गंभीर जखमी - Marathi News | Woman burns to death after rickshaw hits divider, fire breaks out after accident; Rickshaw driver seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुभाजकाला रिक्षा धडकून महिलेचा जळून मृत्यू, अपघातानंतर लागली आग

रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवासी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने  ठाण्याकडे महिला प्रवासी घेऊन येत होता. ...

मीरा भाईंदर मधील १४ अतिधोकादायक तर १९ धोकादायक इमारती रिक्त करण्याचे पालिकेसमोर आव्हान  - Marathi News | A challenge before the municipality to vacate 14 extremely dangerous and 19 dangerous buildings in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील १४ अतिधोकादायक तर १९ धोकादायक इमारती रिक्त करण्याचे पालिकेसमोर आव्हान 

मीरा भाईंदर महापालिकेने पावसाळ्या आधी तोडणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक अशा १४ इमारतींची यादी जाहीर केली आहे. ...