लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदा ५६ हजार हेक्टरवर भात पेरणी; २७०० किलाे हेक्टरी उत्पादनाचे लक्ष! - Marathi News | Sowing rice on 56 thousand hectares this year; 2700 kilos per hectare production focus! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा ५६ हजार हेक्टरवर भात पेरणी; २७०० किलाे हेक्टरी उत्पादनाचे लक्ष!

जिल्ह्यात नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता ९४९ किलो प्रति हेक्टर एवढी असून खरीप हंगाम २०२२ मध्ये एक हजार १३८.१२ किलो प्रति हेक्टर उत्पादकता होती. ...

मासिक पाळीच्या रक्तस्त्रावावरुन संशय; सख्ख्या भावाने चार दिवस मारले, १२ वर्षीय बहिणीचा मृत्यू - Marathi News | Shocking type in Ulhasnagar 12 year old sister was killed by her brother out of suspicion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मासिक पाळीच्या रक्तस्त्रावावरुन संशय; सख्ख्या भावाने चार दिवस मारले, १२ वर्षीय बहिणीचा मृत्यू

कॅम्प नं-३ मध्ये राहणाऱ्या १२ वर्षाच्या बहिणीला संशयातून सतत चार दिवस भावाने लोखंडी सळईने सर्वांगावर मारहाण केल्याने बहिणीचा मृत्यू झाला. ...

१२ वऱ्हाड्यांना नवरदेवाच्याच वाहनाने चिरडले; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना - Marathi News | An incident has taken place in Ulhasnagar where 12 people who were dancing during a wedding were crushed. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१२ वऱ्हाड्यांना नवरदेवाच्याच वाहनाने चिरडले; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

उल्हासनगर येथील शांतीनगर भागात असलेल्या प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये एक लग्न होते. ...

बजरंगबलीच्या नावाचा निवडणुकीत वापर का?; बागेश्वर महाराजांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Why use Bajrangbali's name in elections?; Bageshwar Maharaj expressed his displeasure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बजरंगबलीच्या नावाचा निवडणुकीत वापर का?; बागेश्वर महाराजांनी व्यक्त केली नाराजी

निवडणुकीत धार्मिक प्रचाराचे महत्त्व वाढले असून, राजकीय व्यक्तींच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत बागेश्वर महाराज यांनी व्यक्त केले. ...

पाणी साचल्यामुळे रहिवाशी अडकल्याची वर्दी, आपत्ती व्यवस्थापनसह यंत्रणांनी केले बचतकार्य - Marathi News | esident trapped due to water logging Rescue work done by disaster management and systems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी साचल्यामुळे रहिवाशी अडकल्याची वर्दी, आपत्ती व्यवस्थापनसह यंत्रणांनी केले बचतकार्य

पोलिसांनी राबविले मॉकड्रील, महावितरणसह अग्निशमन दलाचाही सहभाग ...

बलात्कार पीडित महिला पोलिसावर आरोपी पोलिसाच्या फिर्यादी नंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल  - Marathi News | A case of atrocity has been filed against the rape victim police after the complaint of the accused police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बलात्कार पीडित महिला पोलिसावर आरोपी पोलिसाच्या फिर्यादी नंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल 

तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या निर्देशा नंतर वाघ याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. ...

दोन वर्षांपूर्वी बेकायदा ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त, आता पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू - Marathi News | Illegal orchestra bar razed two years ago, now unauthorized construction has started again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन वर्षांपूर्वी बेकायदा ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त, आता पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू

सदर बार हा बेकायदेशीर असताना महापालिका अधिकारी आणि काही राजकारणी - तत्कालीन नगरसेवक आदींच्या आशीर्वादाने चालत होता. ...

शौचालय धुणाऱ्या ठेकेदाराकडून लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Municipal official arrested for accepting bribe from toilet cleaning contractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शौचालय धुणाऱ्या ठेकेदाराकडून लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक

 अधिकाऱ्याला एक लाख रुपये घेताना रंगे हात पकडले ...

जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील २२० गांवपाड्यात तीव्र पाणी टंचाई , ३९ टँकरच्या फे-या - Marathi News | water shortage in 220 villages in Shahapur, Murbad taluka of the district, 39 tankers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील २२० गांवपाड्यात तीव्र पाणी टंचाई , ३९ टँकरच्या फे-या

जिल्ह्यातील शहराना पाणी पुरवणाºया शहापूर तालुक्यातील १३४ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहेत. ...