सायंकाळी मात्र नेहाने दरवाजा आतून बंद केल्याचे सविता यांना सांगितले. त्यानंतर काही वेळाने सविता यांनी किरणला विचारणा केली असता नेहाने गळफास घेतल्याचे त्याने सांगितले. ...
काही शाखांची मालकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर काही पक्ष कार्यालायची मालकी खाजगी मालमत्ता धारकांकडे असून सदर मालमत्तेचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. ...
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी पालिका कार्यक्रम राबविते. ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक कंटेनरच्या धडकेत एक २५ वर्षीय अपंग युवती ठार झाल्याची घटना घडली आहे.कविता पैंजणे रा.संगमपाडा असे मृत तरुणीचे नाव आहे. ...
शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरुण अशान यांची उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी तर राजेंद्र चौधरी यांनी उल्हासनगर महानगरप्रमुख पदी निवड केली. ...