आनंद भारती समाज सभागृह येथे आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आयोजित टॉक शोमध्ये बोलताना गौरव जोशी यांनी हे भाष्य केले. ...
Mira Road: एका महिले कडून दोघा इस्टेट एजंटच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेची फसवणूक झाली आहे . खरेदी केलेल्या घरावर आधीच बँकेचे कर्ज असल्याचे उघडकीस आल्यावर भाईंदर पोलिसांनी महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . ...
Mira Road: काशीमीराच्या पेणकरपाडा भागात असलेल्या मेमसाब ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये महिला गायिकांच्या नावाखाली बारबाला अश्लील नाच करत असल्या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. ...
Kalyan: मोठया प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असलेल्या लोढा जंक्शन याठिकाणी वाहतूक नियमनाचे काम करणा-या वाहतूक पोलिसाला दुचाकीवरील दोघांनी मारहाण केल्याची घटना काल संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली. ...
Accident: भिवंडीहून मुंबई येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव ब्रिज जवळ घडली आहे ...