मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा १७ वा वर्धापन दिन ठाण्यातील एका सभागृहात पार पडला. यावेळी, राज ठाकरेंनी १७ वर्षांतील प्रवासाचा थोडक्यात अनुभव सांगताना पदाधिकारी, नेते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलं. ...
Raj Thackeray : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारी पुस्तिका जारी केली. यात मनसेच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आहे. ...