लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

ठाण्यात आढळले इन्फ्लुएंझाचे सहा रुग्ण; आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या आयुक्तांच्या सूचना - Marathi News | Six patients of influenza found in Thane; Commissioner's instructions to health system to be alert | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आढळले इन्फ्लुएंझाचे सहा रुग्ण; आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या आयुक्तांच्या सूचना

या आजाराचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. ...

येऊर मधील बॉम्बे डक हॉटेलच्या अतिक्रमणावर अखेर हातोडा - Marathi News | Bombay Duck Hotel encroachment in Yeoor finally hammered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊर मधील बॉम्बे डक हॉटेलच्या अतिक्रमणावर अखेर हातोडा

ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा - Marathi News | Thackeray's Shiv Sena supports government employees' strike in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा

जिल्हा शाखेचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळ यांची माहिती ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागले उल्हासनरगरचे ग्रहण? - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis trapped in Ulhasnagar Thread | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागले उल्हासनरगरचे ग्रहण?

अनिल जयसिंगानी होते राष्ट्रवादीचे नगरसेवक, भाजप नेत्यांचे याबाबत मौन ...

उल्हासनगर महापालिका कंत्राटी कामगारांना मिळणार न्याय - Marathi News | Ulhasnagar municipal contract workers will get justice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कंत्राटी कामगारांना मिळणार न्याय

'कायद्याने वागा' संघटनेचे राज असरोंडकर यांचे उपोषण मागे ...

Kalyan: एमआयडीसीपाठाेपाठ केडीएमसी अॅक्शन माेडमध्ये, १३३ बेकायदा नळ कनेक्शन कट - Marathi News | Kalyan: 133 illegal tap connections cut in MIDC followed by KDMC action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसीपाठाेपाठ केडीएमसी अॅक्शन माेडमध्ये, १३३ बेकायदा नळ कनेक्शन कट

Kalyan: ...

अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी - Marathi News | Finally Mahesh Aher was interrogated for an hour by Thane Crime Investigation Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी

आहेर यांच्या विरोधात कारवाई न झाल्याने अखेर आव्हाड यांनी या संदर्भातील मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. ...

एमएमआरडीएची भाडे तत्त्वावरील घरे महापालिकेला मालकीने देण्याचा चेंडू आता शासनाच्या दरबारी  ​​​​​​​ - Marathi News | The ball is now in the court of the government to give the houses on rental basis of MMRDA to the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमएमआरडीएची भाडे तत्त्वावरील घरे महापालिकेला मालकीने देण्याचा चेंडू आता शासनाच्या दरबारी  ​​​​​​​

ऑगस्ट २०१३ सालात तत्कालीन शासनाने भाडेतत्वार उपलब्ध होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी ५० टक्के सदनिका संक्रमण निवास स्थान म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता.  ...

७ वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक  - Marathi News | Accused absconding in the crime of murder since 7 years arrested from Uttar Pradesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :७ वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक 

२०१६ साली झालेल्या हत्येतील एका आरोपीला ७ वर्षानंतर उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. ...