लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबरनाथ केमिकल कंपनीतील स्फोटात एका कामगाराचा मृत्यू - Marathi News | One worker died in Ambernath Chemical Company oil blast | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ केमिकल कंपनीतील स्फोटात एका कामगाराचा मृत्यू

 स्फोटात कंपनीतील एक कामगार मृत्युमुखी पडला असून इतर कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

शिवसेना, भाजप नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजुर पोस्ट करणे पडले महागात; ठाणे पोलिसांनी सांगलीतून एकाला केली अटक - Marathi News | Posting offensive labor against Shiv Sena, BJP leaders becomes costly; Thane police arrested one from Sangli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना, भाजप नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजुर पोस्ट करणे पडले महागात; ठाणे पोलिसांनी सांगलीतून एकाला केली अटक

याबाबत ठाणे शिवसेना सचिव दत्तात्रय गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...

११ जून रविवारी सायंकाळी ऐरोलीत घुमणार 'नादवेणू'चे पेटी व बासरीचे सूर; मोफत प्रवेश, संधी दवडू नका! - Marathi News | On the evening of Sunday, June 11, Flute and Harmonium program at Airoli; don't miss it! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :११ जून रविवारी सायंकाळी ऐरोलीत घुमणार 'नादवेणू'चे पेटी व बासरीचे सूर; मोफत प्रवेश, संधी दवडू नका!

पावसाआधी ऐरोलीकर भिजणार नादवेणूच्या सुरांत, ११ जून रोजी होणाऱ्या सुरेल कार्यक्रमाची सविस्तर माहिती वाचा.  ...

लोकसभा निवडणूक लढवण्याची वैयक्तिक इच्छा असू शकते; म्हस्के यांचा चव्हाण यांना टोला  - Marathi News | there may be a personal desire to contest the lok sabha elections naresh mhaske taunt to ravindra chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणूक लढवण्याची वैयक्तिक इच्छा असू शकते; म्हस्के यांचा चव्हाण यांना टोला 

ठाणे व कल्याण लोकसभा शिवसेनाच लढवणार ...

नोकरीच्या निमित्ताने दोघांची झाली ओळख; सरस्वतीच्या मृतदेहाची काढली छायाचित्रे - Marathi News | both of them got to know each other through work photographs taken of saraswati dead body | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरीच्या निमित्ताने दोघांची झाली ओळख; सरस्वतीच्या मृतदेहाची काढली छायाचित्रे

तेथेच दाेघांचे प्रेमसंबंध जुळले.  ...

मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांड: बहिणींनी मागितले तिच्या शरीराचे तुकडे - Marathi News | saraswati vaidya murder case in mira road sister demand her body parts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांड: बहिणींनी मागितले तिच्या शरीराचे तुकडे

पोलिसांनी बहिणींच्या डीएनए तपासणीसाठी वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली आहे. ...

आघाडीचे ठरता ठरेना, त्याच त्याच उमेदवारांवाचून पान हलेना! तिन्ही पक्षांचा भिवंडीवर दावा - Marathi News | maha vikas aghadi is not decided all three parties claim bhiwandi for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आघाडीचे ठरता ठरेना, त्याच त्याच उमेदवारांवाचून पान हलेना! तिन्ही पक्षांचा भिवंडीवर दावा

युतीतील दोन्ही पक्षांचे बाळ्या मामांच्या भूमिकेकडे लक्ष ...

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या आणखी ५ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Case registered against 5 more persons for giving fake certificate in police recruitment in Mira Bhayander-Vasai Virar Police Commissionerate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या आणखी ५ जणांवर गुन्हे दाखल

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती मध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी ... ...

Thane: अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश - Marathi News | Thane: Three businessmen in kidnapping case denied pre-arrest bail, Thane court orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश

Thane: आपसातील वादातून मुलूंड येथील व्यापारी बिपीन करीया (४१, रा. निलम नगर, मुलुंड) यांचे त्यांचेच नातेवाईक ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया यांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेत जबर मारहाण केली होती. ...