उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ओटी सेक्शन विभागात सुरवातीला शिवसेना शिंदेगटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांनी त्यांची आई व माजी महापौर लिलाबाई अशान यांच्या सोबत हमारा नेता, हमारा अभिमान असे पोस्टर्स लावून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. ...
कल्याणध्ये काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंना म्हणजेच शिवसेनेला लोकसभेला मदत करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील मंत्र्यांसमोरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. ...
फक्त मोठेपणा मिरवण्याकरीता जनतेच्या पैशाच्या जोरावर, सरकारी पैशाच्या जोरावर मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न कशाला करत आहात असा सवालही अजित पवार यांनी सरकारला केला. ...