अंबरनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागील ८ दिवसांपासून पालिकेकडून सातत्याने या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. ...
Kalyan: भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ओरीजनल व्हिडीओ एडिट करुन त्यामध्ये कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकला आहे. आमदारांची खिल्ली उडवित बदनामी केली आहे. ...
Nashik: धान खरेदीत ठाणे जिल्ह्यातील शहापूर खरेदी केंद्रावर मोठा घोटाळा झालाच्या तक्रारींवरून महामंडळांकडून खरेदी केंद्र चालविणाऱ्या सोसायटीच्या दोन गुदामांची तपासणी करण्यात आली असून, प्रथम दर्शनी तक्रारीत तथ्य आढळून आले. ...
Kalyan: काही लोक प्रतिनिधी असे आहेत. जे स्वत:चे घर कसे भरेल. हा त्यांचा प्रयास असताे. मग ब’नर काढण्याचा विषय असू की शाळा, प्रा’पर्टी बळविण्याच्या विषय असू द्या. कल्याणमधील जतना सूज्ञ आणि समजदार आहे. ...
Accident In Ambernath: अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेजवळ शाळा सुटण्याच्या वेळेत एका भरधाव कारणे दोन वाहनांना उडवले आहे. या अपघातात आपल्या पाल्यांना घेण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या दोन महिला पालक गंभीर जखमी झाले आहेत. ...