Fake Ration Card: मीरा-भाईंदर पालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या काशीमीरा येथील बीएसयूपी योजनेत घर मिळवून देण्यासाठी बनावट रेशनकार्डसह अन्य बनावट पुरावे बनवून दिल्याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी -सरकारी रेशन दुकानदारासह अन्य दोघांना अटक केली आहे. ...
Rain In Mumbai: जून महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण पट्ट्याला चकवा देणारा पाऊस शनिवारी बरसला. संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने या सरीमध्ये नागरिकांनी भिजण्याचा आनंद घेतला. ...
मीरारोडच्या योगेश जैन यांची क्रिप्टो करन्सी मध्ये झालेल्या फसवणुकीची ३६ लाखांची रक्कम परत मिळवून दिल्याबद्दल सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर सह पथकास पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले. ...