लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुळसुळाट   - Marathi News | Banned plastic bags in Meera Bhayandar are in the nose of the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुळसुळाट  

उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर चालला असताना अधिकारी मात्र कारवाईची आकडेवारी दाखवून फुकटची पाठ थोपटवून घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. ...

भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली  - Marathi News | A stone wall at Dongri in Bhayander collapsed on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली 

भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथील मोठी दगडी भिंत हि पाऊस आणि वाऱ्याने कोसळून मुख्य रस्त्यावर पडली. ...

भिवंडीत ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो एकर भात जमीन पाण्याखाली  - Marathi News | Hundreds of acres of paddy land under water due to negligence of contractors in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो एकर भात जमीन पाण्याखाली 

ठेकेदाराने खाडीपात्रात माती भराव टाकल्याने पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. ...

मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका - Marathi News | ncp jitendra awhad criticised cm eknath shinde over heavy rain and water loading in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका

शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे. ...

भिवंडीत धोकादायक इमारतीच्या स्लॅबचा कोपरा कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Corner of slab of dangerous building collapsed in Bhiwandi, fortunately no loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत धोकादायक इमारतीच्या स्लॅबचा कोपरा कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

आयुक्तांनी इमारतीमधील विस्थापित होणाऱ्या नागरिकांची तात्पुरती निवास व्यवस्था पालिका सांस्कृतिक हॉलमध्ये करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

बकऱ्यावरून मीरा रोडमध्ये तणाव; कुटुंबास धक्काबुक्की काशिमीरा ठाण्यात ५२ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Tension in Mira Road over Goat; A case has been registered against 52 people in Kashmiri police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बकऱ्यावरून मीरा रोडमध्ये तणाव; कुटुंबास धक्काबुक्की काशिमीरा ठाण्यात ५२ जणांवर गुन्हा

Mira Road: मीरा रोडच्या जे. पी. नॉर्थ या गृहसंकुलात बकरी ईदनिमित्त बकरा आणण्यावरून रहिवाशांनी एका विशिष्ट धर्माच्या कुटुंबास  धक्काबुक्की केल्याचा आरोप त्या कुटुंबाने केला. ...

उल्हासनगरात विजयालक्ष्मी ज्वलर्स मध्ये चोरी, ३ कोटी पेक्षा जास्त सोन्याची चोरी, पोलिसांचा संशय - Marathi News | Theft in Vijayalakshmi Jewelers in Ulhasnagar, theft of more than 3 crore gold, police suspect | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विजयालक्ष्मी ज्वलर्स मध्ये चोरी, ३ कोटी पेक्षा जास्त सोन्याची चोरी, पोलिसांचा संशय

उल्हासनगर पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली असून अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. ...

मुंब्र्यात धोकादायक इमारतीच्या रुमचा स्लँब कोसळला - Marathi News | dangerous building Slab collapsed in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यात धोकादायक इमारतीच्या रुमचा स्लँब कोसळला

दुर्घटना घडली त्यावेळी घरात किंवा त्या इमारतीमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...

शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी - Marathi News | Five students were injured when a board fell on the arch of the school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

गेले तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील होली फेथ शाळेला देखील बसला आहे. ...