इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट वेनरोलॉजिस्ट आणि कुष्ठरोगतज्ञ यांच्यावतीने गुरूवारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात त्वचेच्या आजाराची लक्षणे असलेल्या ९५ मनोरुग्णांची तपासणी करण्यात आली. ...
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच माझ्याकडे निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यास सांगितले असा गौप्य स्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चा प्रसंगी केला. ...
कळवा खाडीवरील तिसरा आणि नवीन उड्डाणपूलावरील राबोडी कडून विटाव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी वाहनातून तेल सांडले होते ...
भाईंदर पूर्व भागात २०१८ साली भावाने भावाच्या केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश रचना तेहार यांनी सुनावली आहे. ...