महापालिका प्रभाग समिती क्रं-२ च्या प्रभाग अधिकारी पदी असतांना अनिल खतुरानी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खतूरानी यांच्यावर महापालिकेने निलंबनाची कारवाई केली होती. ...
अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचे भिवंडी शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांनी भिवंडीतील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. ...
Mira Road: मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात ५७ इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून सदर बसची चाचणी पुणे येथे महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांनी केली . लवकरच २५ बस ह्या प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहेत. ...
Thane: ठाणे महानगरपालिकेच्या तळ अधिक दोन मजली असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुसरा मजलावरती राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या रुमच्या छताचे प्लास्टर पडून दोन मुली जखमी झाल्या आहेत. ...
Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी वाय. बी. सेंटरच्या दिशेने कूच केले. ...