लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी - Marathi News | Bhiwandi Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with enthusiasm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  ...

ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १४७ घरांची पडझड, मुरबाडमधील १२३ - Marathi News | 147 houses collapsed due to storm in Thane district, 123 in Murbad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १४७ घरांची पडझड, मुरबाडमधील १२३

अवकाळी पावसाने राज्याच्या अन्य जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे. ...

ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग  - Marathi News | Inflammable chemical transport goes awry tanker catches fire at chemical company badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते. ...

भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई,७१ हजारांचे साहित्य जप्त - Marathi News | Action taken against shops selling expired food in Bhiwandi, materials worth 71 thousand seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई,७१ हजारांचे साहित्य जप्त

भिवंडी : भिवंडी शहरातील गरीब झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य असलेले खाद्यपदार्थ विक्री केले जात असून त्याबाबत अनेकदा तक्रारी ... ...

विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी - Marathi News | Major mishap at Ambedkar Jayanti procession in Virar; Two died and three were seriously injured due to electric shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर

महाराष्ट्रासह देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ...

लहानग्यांच्या मेंदूवर ताण येणार नाही याची काळजी घेणार : शिक्षणमंत्री - Marathi News | Care will be taken to ensure that children's brains are not stressed Education Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लहानग्यांच्या मेंदूवर ताण येणार नाही याची काळजी घेणार : शिक्षणमंत्री

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल. ...

कासारवडवली परिसरातील ४० घरांवर धडक कारवाई; तीन दिवसांनंतरही सामान रस्त्यावरच - Marathi News | action on 40 houses in Kasarvadvali area; Even after three days, the goods are still on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कासारवडवली परिसरातील ४० घरांवर धडक कारवाई; तीन दिवसांनंतरही सामान रस्त्यावरच

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, बुधवारी धडक कारवाई करण्यात आली होती. ...

Ambernath: राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अंबरनाथचा खेळाडू चमकला  - Marathi News | Ambernath: Ambernath athlete shines in state level taekwondo competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अंबरनाथचा खेळाडू चमकला 

Ambernath: नुकत्याच नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टायकोंडो स्पर्धेत अंबरनाथच्या खेळाडूंन चांगले यश मिळवले आहे. मुसा अकबरअली शेख असे या बाळ खेळाडूचं नाव असून त्यांने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ...

ठेकेदारा कडून पाण्याचे मीटर लावून घेण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या व्यावसायिकांना नोटिसा - Marathi News | Notices to Mira Bhayander Municipal Corporation professionals to install water meters from contractors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदारा कडून पाण्याचे मीटर लावून घेण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या व्यावसायिकांना नोटिसा

ठेकेदारा कडून मीटर न लावल्यास नळ जोडणी तोडण्याचा इशारा पालिकेने दिला आहे ...