स्थानिक जागरूक नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी देखील आठवड्यातून २ वेळा स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ - सुंदर ठेवण्याचे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. ...
आमदार गीता जैन यांची मागणी व पाठपुरावा मुळे भाईंदर येथे उभारल्या जाणाऱ्या महावीर भवन तसेच मीरारोडच्या साईबाबा नगर भागात कर्करोग उपचार रुग्णालय इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ...