लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
Thane: भंडार्ली कचरा प्रकल्प ३१ ऑगस्ट पासून होणार कायमचा बंद - Marathi News | Thane: Bhandarli Garbage Plant will be closed permanently from August 31 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भंडार्ली कचरा प्रकल्प ३१ ऑगस्ट पासून होणार कायमचा बंद

Thane: मागील कित्येक वर्षे चर्चेत असलेला डायघर कचरा प्रकल्प अखेर पूर्ण क्षमतेने परंतु तो सुध्दा टप्याटप्याने येत्या १ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिकेला अखेर या निमित्ताने हक्काचे डम्पींगही उपलब्ध झाले आहे. ...

Video - ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण - Marathi News | Video - NCC students beaten up in Joshi Bedekar College, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video - ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण

एनसीसीचे प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्याला मारहाण केली जात आहे.  ...

उल्हासनगरात ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्येला वेगळे वळण - Marathi News | different twist in the suicide of Nanavare husband and wife in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्येला वेगळे वळण

उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेपाडा येथे राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी पत्नीसह मंगळवारी दुपारी २ वाजता घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ...

भिवंडीत बोगस खतांची विक्री; खत पाण्यात न विरघळता बनले प्लास्टिकचे बोळे - Marathi News | Sale of bogus fertilizers in Bhiwandi; Fertilizer does not dissolve in water and becomes plastic balls | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बोगस खतांची विक्री; खत पाण्यात न विरघळता बनले प्लास्टिकचे बोळे

शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत. ...

ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज - Marathi News | The fatal accident on Samriddhi was due to the contractor's negligence, the preliminary estimate of the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज

गुन्हा दाखल; पण जबाबदारी केली नाही निश्चित... ...

ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज - Marathi News | The fatal accident on Samriddhi was due to the contractor's negligence, the preliminary estimate of the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज

गुन्हा दाखल; पण जबाबदारी केली नाही निश्चित... ...

बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा - Marathi News | The story of Balasaheb Thackeray's 'that' call; Bring back old memories of Rajan thoughts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली. ...

आज आनंद दिघे असते तर...; राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | MP Rajan Vikhare criticized Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज आनंद दिघे असते तर...; राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

दाढी वाढवली म्हणून दिघे होतो असं नाही. आनंद दिघेंसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही असं राजन विचारेंनी म्हटलं. ...

"याच दबावाने आणि घिसाडघाईने २० निरपराध कामगारांचा हकनाक बळी" - Marathi News | "20 innocent workers were victimized by this pressure and harassment in shahapur mishap on samruddhi mahamarg, Shivsena allegation on CM and DCM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"याच दबावाने आणि घिसाडघाईने २० निरपराध कामगारांचा हकनाक बळी"

'समृद्धी' महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असेलही, पण तुमचे हे 'स्वप्न' निरपराध्यांसाठी 'काळस्वप्न' ठरत आहे, त्याचे काय? ...