मध्य रेल्वेकडून कोकणात गणोशोत्सवानिमित्त जाणा:या चाकरमान्यांसाठी विशेष गाडय़ा घोषित करण्यात आल्या. ...
महापालिकेच्या मुख्यालयास मॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी विजेची उधळपट्टी सुरू आहे. ...
अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्नही केले. ...
खाद्यतेलांत 64 टक्के खाद्यतेल हे भेसळयुक्त असल्याची धक्कादायक माहिती कन्ङयूमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया या ग्राहक संघटनेने उघडकीस आणली आहे ...
विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर मनसेने पुन्हा एकदा परप्रांतिय मुद्दावर उडी मारली आह़े फेरिवाले वाढल्याने मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आह़े ...
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केम्स कॉर्नर येथील उत्तुंग इमारतीमध्ये आगीचा भडका उडाला होता़ ...
पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी परिसरात वाहन अपघातांच्या संख्येत झालेली वाढ ही येथील रहिवाशांच्या आणि पोलिसांच्याही चिंतेचे कारण झाले आहे. ...
तलवारबाजी स्पर्धेचा प्रथम क्रमांक औंरगाबाद संघटनेने पटकाविला. ...
वीजचोरांविरुद्ध विविध मोहिमा आणि इतर पद्धतीने धडक कारवाई करण्यात येते. ...
प्रदूषणात डोंबिवलीचा देशभरात अव्वल क्रमांक आहेच. त्याचा परिणाम महापालिकेच्या ग्रंथालयात येणा:या वाचकवर्गावरही होत आहे. ...