मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत मंत्रिपदाचा राजीनामा देणारे नारायण राणो यांच्याशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन तास चर्चा केली ...
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक 57लगत असलेल्या माध्यमिक विभागाच्या तेलगू माध्यमाच्या 8वीच्या वर्गातील छताचे प्लास्टर कोसळून 32 मुले जखमी झाली. ...
मुंबईत पावसाने क्षणभर विश्रंती घेतली, तरी तलाव क्षेत्रत रिमङिाम सरी सुरू आहेत़ त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात जलसाठा अडीच लाख लीटर्पयत वाढला आह़े ...