अंधेरी पश्चिम येथील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिका:यांनी आंबोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली़ ...
वाशी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला आहे. याचवेळी घरातील व्यक्ती घरी परत आल्याने चोरटय़ांना पळ काढावा लागला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...