लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सलमान खान याच्या विरुद्धचा ‘हिट अॅण्ड रन खटला’ आता तपासाची अनेक मूळ कागदपत्रे सापडत नसल्याने शुक्रवारी पुन्हा एकदा चार आठवडय़ांसाठी तहकूब करण्यात आला़ ...
बॉलिवूडचे सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांचा वांद्रे येथील कार्टर रोडवरील ‘आशीर्वाद’ बंगला शशी शेट्टी या व्यावसायिकाने 90 कोटींना खरेदी केल्याची माहिती सूत्रंकडून देण्यात येते. ...
मुंबई महापालिकेच्या कंत्रटदाराकडे तब्बल तीन कोटींची खंडणी मागणा:या ऑटोमोबाइल इंजिनीअर आणि त्याने तयार केलेल्या संघटित टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गजाआड केले. ...