लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तारापूर एमआयडीसीजवळील कुंभवली ते मुरबे रस्त्याची प्रचंड दुर्दशा होऊन प्रवासी वाहतुकीस रस्ता धोकादायक झाल्याने अखेर त्या रस्त्यावरून एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली ...
पिंट्याची हंडी फुटली रे...’ असे म्हणत गेला महिनाभर गोविंदा पथकांचा कसून सराव सुरू आहे. मात्र सरावासोबतच या थरांची थरारक झलक दाखविण्याचा चंग यंदा गोविंदा पथकांनी बांधला आहे ...