लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
एसआरएअंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक केबिनजवळ साचलेल्या पाण्यातील वीजप्रवाहामुळे धक्का बसून सौमित्रा आलीत स्वेन (२२) या तरुणीचा मृत्यू झाला ...
व्यसनाधिनता रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एकीकडे शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. तर दुसरीकडे अंमलीपदार्थांच्या तस्करांवर धडक कारवाई आरंभली आहे ...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसर जलमय झाला आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले असून कळंबोलीत बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले होते. ...
रायगड जिल्ह्यात १ जून ते २७ जुलैपर्यंत पडलेल्या पावसाचे सरासरी प्रमाण १२.४५ मि.मी. असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात पनवेल येथे १७२ मि.मी. अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ...